Capsicum Benefits | शिमला मिरची खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Capsicum Benefits | टीम महाराष्ट्र देशा: शिमला मिरची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, प्रोटीन, फायबर आणि विटामिन सी आढळून येते. शिमला मिरचीचे सेवन केल्याने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर पचनक्रियाही मजबूत होते. बाजारामध्ये तीन रंगात शिमला मिरची उपलब्ध असते. यामध्ये हिरवा, लाल आणि पिवळ्या रंगाचा समावेश आहे. … Read more