IND vs AUS | सामनाधिकाऱ्यांनी केली रवींद्र जडेजाची चौकशी, पाहा VIDEO

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने तब्बल पाच महिन्यानंतर पुनरागमन केले आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी जडेजाने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने 47 धावा देत पाच बळी घेतले आहे. पहिल्या … Read more

KL Rahul & Athiya Shetty | ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’, केएल राहुल आणि अथियाच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

KL Rahul & Athiya Shetty | खंडाळा: भारतीय संघातील क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज लग्न बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी पूर्ण झालेली असून रविवारी (22 जानेवारी) या दोघांचे संगीत पार पडले. त्यांच्या … Read more

KL Rahul & Athiya Shetty | सजला केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचा मंडप, पाहा VIDEO

KL Rahul & Athiya Shetty | खंडाळा: गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री अथिया शेट्टी आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे. सुपरस्टार सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाउसमध्ये हे दोघं लग्न गाठ बांधणार आहे. आजपासून (22 जानेवारी) या दोघांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्न मंडपाचा व्हिडिओ लीक … Read more

Virat Kohli & Anushka Sharma | विराट-अनुष्का लेकीसोबत वृंदावन दौऱ्यावर, पाहा VIDEO

Virat Kohli & Anushka Sharma | वृंदावन: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुलगी वामिकासोबत वृंदावन दौऱ्यावर गेले आहेत. विराट आणि अनुष्का प्रेमानंद गोविंद शरम आश्रमात जाऊन देवाचे शुभ आशीर्वाद घेतले आहे. विराट कोहलीला 8 तारखेपर्यंत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी हजर व्हायचे आहे. तर त्याची मुलगीवामिकाचा वाढदिवस 11 जानेवारीला आहे. … Read more