Ind vs Ned | नेदरलँड विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग – 11 मध्ये होणार बदल? रोहित शर्मा म्हणाला…

Rohit Sharma Ind vs Ned | नेदरलँड विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग - 11 मध्ये होणार बदल? रोहित शर्मा म्हणाला...

Ind vs Ned | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहे. हे सर्व सामने जिंकत भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. यादरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. अशात 12 नोव्हेंबर […]

IND vs AUS | रवींद्र जडेजा ठरला ‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

IND vs AUS | दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यामध्ये भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाची चांगलीच फिरकी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा … Read more

IND vs AUS | सामनाधिकाऱ्यांनी केली रवींद्र जडेजाची चौकशी, पाहा VIDEO

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने तब्बल पाच महिन्यानंतर पुनरागमन केले आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी जडेजाने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने 47 धावा देत पाच बळी घेतले आहे. पहिल्या … Read more

IND vs AUS | कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियातील एक दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेत खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी … Read more

IND vs AUS | टीम इंडियासाठी खुशखबर! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये रवींद्र जडेजा करणार पुनरागमन

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे कसोटी सामने खेळले जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे. टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होत आहे. त्याची भारतीय कसोटी संघात निवड होणार असल्याची माहिती मिळाली आहे. श्रेयस अय्यर … Read more