Amol Kolhe । दुखापतीनंतर अमोल कोल्हेंची “ही” पोस्ट चांगलीच चर्चेत

Amol Kolhe | मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्यावर बसून एण्ट्री घेत असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दुखापत झाली होती. त्यानंतरही त्यांनी औषधं घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव न उमटू देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिल्याने कोल्हे यांचे पुढील काही दिवसांचे प्रयोग रद्द करण्यात आले […]