Nitesh Rane । संजय राऊतांचं सगळं राजकारण सौदेबाजी आणि चाटूगिरीवर चालत; नितेश राणेंचं राऊतांवर टीकास्त्र

Nitesh Rane | मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) सध्या बेळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरून शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर देत भाजप आणि मी कायमच बेळगावमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी उभे आहोत असं म्हटल. तर आता भाजपचे आमदार नितेश राणे […]