Raj Thackeray | महाराष्ट्र सैनिकांनो डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा; राज ठाकरेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काल (27 जुन) पुणे शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून एका तरुणांनं कोयत्यानं हल्ला केला. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसले. याच घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. An unfortunate incident of attack on a young woman took … Read more

Chandrashekhar Bawankule | “मला वाटतं पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील”; बावनकुळेंचा खोचक सल्ला

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांच्या रुपाने कसब्यात विजय मिळवला. यानंतर भाजप विरोधातली नाराजी मतदारांनी व्यक्त केल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या टिप्पणीवर भाजपकडून सडेतोड उत्तर दिलं आहे. … Read more