Magh Vari Utsav | मराठवाड्याच्या छोट्या पंढरीत भाविकांची मांदियाळी
Magh Vari Utsav | भोकरदन: गेल्या अनेक दशकांपासून मराठवाड्यातील छोटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील अनवा या गावात माघ वारी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अनवा येथील संत श्री विठोबा दादा महाराज श्रीरुक्मिणी पांडुरंग संस्थानाद्वारे या उत्सवाचे आयोजन केले जाते. संत श्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये रुख्मिणी पांडुरंग … Read more