BARC Recruitment | भाभा अनु संशोधन केंद्रात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

BARC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात भाभा अनु संशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Centre) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक […]