Job Opportunity | केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग (Central GST and Customs Department), पुणे यांच्यामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने […]