CIDCO | शहर आणि औद्योगीकरण विकास महामंडळ लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

CIDCO | टीम महाराष्ट्र देशा: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (City and Industrialization Development Corporation CIDCO) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार … Read more