Uddhav Thackeray | जिल्हाप्रमुखांच्या बैठकीआधी ठाकरे गटाला मोठा झटका! जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाला रामराम

Uddhav Thackeray | पुणे: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटाकडून पक्ष वाढीसाठी हालचाली सुरू झाल्या असल्याच्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश […]