Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट (Dr. Punjabrao Deshmukh Nursing Institute), अमरावती यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले … Read more