Ravi Rana । मोठी बातमी : रवी राणा यांची शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता
Ravi Rana । मुंबई : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. त्यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी…
Read More...
Read More...