Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: बुलढाणा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर 08 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला असल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विट करत दिली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारला राज्यातील महिला आणि मुलींची सुरक्षा करता येत नसेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं […]

Samruddhi Mahamarg । बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! बस पेटली अन् 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा । समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. सतत या महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. वाहनाचे टायर फुटून, जंगली जनावर आडवे येऊन तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या महामार्गावर अपघात होत असतात. सध्या देखील या महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यामध्ये (Buldhana) अत्यंत भीषण अपघात झाला … Read more

Zilla Parishad | जिल्हा परिषद, बुलढाणा येथे नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Zilla Parishad | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद, बुलढाणा येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे […]

Job Opportunity | राज्य सरकार ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागात ढगाळ वातावरण, तर ‘या’ जिल्ह्यात वाढली थंडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत चालला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये एकीकडे थंडी (Cold) चा कडाका वाढत चालला आहे. तर दुसरीकडे काही भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. वातावरणामध्ये (Weather) वारंवार बदल होताना दिसत आहे. यामध्ये काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी पाऊस पडल्याचे चित्र समोर आले आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा … Read more