Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: बुलढाणा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर 08 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला असल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विट करत दिली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारला राज्यातील महिला आणि मुलींची सुरक्षा करता येत नसेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं […]

Chitra Wagh | महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध; चित्रा वाघांचा विरोधकांना टोला

Chitra Wagh | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी महिला सुरक्षिततेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे फडणवीस सरकार कटीबद्ध आहे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं … Read more

Nitesh Rane | संजय राऊतांनी बरबाद केलेल्या त्या डॉक्टर महिलेला आधी न्याय द्या; नितेश राणेंची शरद पवारांना विनंती

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (29 जुन) पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीमध्ये राज्यातून हजारो महिला गायब झाल्या असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी … Read more