Cockroach | घरामध्ये झुरळाचे प्रमाण वाढले आहे? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Cockroach | टीम कृषीनामा: घरामध्ये दिसणाऱ्या घाणेरड्या आणि हानिकारक कीटकांच्या यादीमध्ये झुरळाचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. झुरळ दिसायला तर खराब दिसतातच पण त्याचबरोबर ते घरातील भांडी आणि इतर गोष्टी देखील घाण करतात. या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकतात. घराच्या बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये देखील झुरळ फिरत असतात. या झुरळांच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे … Read more

Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Cough | टीम कृषीनामा: अनेक वेळा बहुतांश लोक कोरड्या खोकल्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. कारण कोरडा खोकला सहजपणे दूर होत नाही. त्यामुळे कोरडा खोकला दूर करण्यासाठी लोक घरगुती उपाय शोधत असतात. कारण जेव्हा कोरड्या खोकल्याचा त्रास होतो तेव्हा शरीर दुखणे, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा दुखणे इत्यादी समस्या देखील निर्माण होतात. या सर्व समस्या … Read more

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Nose Redness | टीम कृषीनामा: त्वचेच्या संसर्गामुळे नाकाच्या सभोवतालची त्वचा लाल व्हायला लागते. त्याचबरोबर सर्दी झाल्यावर नाक पुसून-पुसून नाकाभोवती लालसरपणा येऊ लागतो. तर रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ निर्माण झाल्यामुळे नाकाभोवती लालसरपणा दिसायला लागू शकतो. नाकाच्या सभोवती लालसरपणा आल्यावर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्याचबरोबर ते त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल झाल्यावर लोक वेगवेगळे पर्याय … Read more

Dry Throat | घसा पुन्हा-पुन्हा कोरडा होत असेल, तर करून बघा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Throat | टीम कृषीनामा: घसा कोरडा होणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला या समस्येला तोंड द्यावे लागते. यामुळे रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. सर्दी, खोकला, बंद नाक या कारणांमुळे घसा कोरडा व्हायला लागतो. घसा कोरडा पडत असल्यामुळे श्वसनक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे घशाची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. … Read more

Camphor And Coconut Oil | केसांना खोबरेल तेल आणि कापूर लावल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Camphor And Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बहुतांश घरात पूजेसाठी कापुराचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? केसांच्या समस्या दूर करण्यासाठी कापूरचा वापर केला जाऊ शकतो. कापुरामध्ये आढळणारे गुणधर्म केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कापुरामध्ये अँटीफंगल तसेच मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी कापूर उपयुक्त ठरू शकतो. केसांची काळजी घेण्यासाठी … Read more

Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Dry Skin | टीम कृषीनामा: आपण नेहमी चेहऱ्याची काळजी घेतो. चेहऱ्याची काळजी घेत असताना आपण हातांच्या त्वचेची काळजी घ्यायला विसरून जातो. त्यामुळे हाताची त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव होते. कोरड्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे हाताच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती … Read more

Breast Pain | महिलांनो लक्ष द्या! ब्रेस्ट पेन होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Breast Pain | टीम कृषीनामा: महिलांमध्ये ब्रेस्ट पेन ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. बहुतांश महिलांना मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी स्तनांमध्ये वेदना होऊ लागतात. त्याचबरोबर इतर अनेक कारणांमुळे देखील महिलांना स्तनदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे किंवा गर्भधारणे दरम्यान देखील ब्रेस्टमध्ये वेदना होतात. या वेदनेतून सुटका मिळवण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या औषधींचा उपयोग … Read more

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Snoring | टीम कृषीनामा: आजकाल घोरणे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. बहुतांश लोक झोपेत जोरजोरात घोरतात. झोपेत घोरल्यामुळे शेजारी असलेल्या व्यक्तीची झोप खराब होते. थकवा, लठ्ठपणा, बंद नाक यासारख्या समस्यांमुळे लोक घोरायला लागतात. अनेक लोक या घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र, झोपताना घोरणे ही देखील एक गंभीर समस्या असू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला … Read more

Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम कृषीनामा: चेहरा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक महागडे फेसवॉश आणि क्लिनर वापरतात. मात्र हे क्लीनर आणि फेसवॉश केमिकलने भरलेले असतात. या केमिकलमुळे त्वचेला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. फेसवॉशचा जास्त वापर केल्याने त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकतात. … Read more

Hair Fall | केस गळतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो

Hair Fall | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळतीची समस्या खूप सामान्य झाली आहे. केस गळतीची समस्या सोडवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेली महागडी रसायनयुक्त उत्पादन वापरतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांना हानी पोहोचवण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांचा वापर केला पाहिजे. … Read more

Neem Oil | केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Neem Oil | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराचा भावामुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केसांच्या समस्येपासून त्रस्त आहेत. केस गळती, कोंडा, कोरडे केस इत्यादी समस्या केसांचे आरोग्य बिघडवतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. मात्र ही उत्पादन केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू … Read more

Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Curry Leaves | टीम कृषीनामा: अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. कढीपत्त्याच्या वापरानंतर पदार्थ अधिक जास्त चविष्ट बनतो. पण कढीपत्त्याचा उपयोग चांगल्या भाजीसाठीच नाही तर केसांची चांगली निगा (Hair Care) राखण्यासाठी देखील आपण करू शकतो. कढीपत्त्यामध्ये अँटी-एक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. … Read more

Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Cramps | टीम कृषीनामा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना पाठ दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काही … Read more

Alovera | केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीसोबत वापरा ‘या’ गोष्टी

Alovera | टीम कृषीनामा: कोरफड आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये विटामिन सी विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे केसांना निरोगी ठेवण्यासाठी कोरफडीचा गर खूप फायदेशीर असतो. केसांची संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकतात. कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस … Read more

Hair Mask | केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी वापरा ‘हे’ हेअर मास्क

Hair Mask | टीम कृषीनामा: प्रत्येकाला लांब, दाट आणि सुंदर केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे रसायनिक उत्पादन वापरतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा अवलंब करू शकतात. यामध्ये तुम्ही काही … Read more