Zila Parishad | जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Zila Parishad | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद […]