Job Opportunity | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर अंतर्गत श्रीरामपुर तालुक्यातील विविध गावांमध्ये सेवा व मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज … Read more