InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Mahatma Gandhi

‘गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे’, वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेत्याचं…

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेते अनिल सौमित्र यांच पक्षातून निलंबन केले आहे. अनिल सौमित्र यांनी फेसबूक पोस्टमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त पोस्ट लिहिली होती.'गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक,' अशी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली.भाजप नेत्यांकडून अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याने, आता याची दखल खुद्द पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देखील घेतली आहे. साध्वी प्रज्ञासिंह,…
Read More...

बापूंचा मारेकरी देशभक्त? प्रियंका गांधीचा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा

बापूंचा मारेकरी देशभक्त? हे राम! तुमच्या उमेदवारापासून फारकत घेणे पुरेसे नाही. भाजपच्या राष्ट्रवादी विद्वानांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे धाडस आहे का, असे आव्हान प्रियंका यांनी ट्विटरवरील प्रतिक्रियेतून दिले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले.दरम्यान, साध्वींच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. हुतात्म्यांचा अवमान करणे हे भाजपच्या डीएनएमध्येच आहे.…
Read More...

‘महात्मा गांधींऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा’

हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी महात्मा गांधींऐवजीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. कुंवर प्रणव सिंह  चॅम्पियन यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना  पत्रही दिलं आहे.ते म्हणाले, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. आमदार असलेले कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन म्हणाले, सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली…
Read More...