Job Vacancies | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा, आजच करा अर्ज

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), जळगाव यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. महावितरण यांच्यामार्फत … Read more