Job Opportunity | प्रसार भारती मंडळात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या प्रसार भारती (Prasar Bharati Mandal) सचिवालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने […]