Weather Update | पुढील 5 दिवस राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी हवामानात बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कोसळत आहे. तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुढील पाच दिवस राज्यामध्ये […]