Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी जेवणासाठी शासनाच्या तिजोरीतून उडवले तब्बल २ कोटी; माहिती अधिकारातून उघड
Eknath Shinde | बारामती : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून 3 महिन्यात जेवणासाठी यांनी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. याबाबतची माहिती ‘माहिती अधिकारातून’ उघड झाली आहे. बारामती येथील आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन सदर माहिती मिळवली आहे. नितीन यादव यांनी ट्विट … Read more