Nitesh Rane | “दंगलींच्या मागचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये…” ; नितेश राणे यांचा घणाघात

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: भाजप नेते नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राज्यामध्ये होत असलेल्या दंगलींबाबत नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या दंगली होत आहे त्याचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये आलेला, अशा शब्दात नितेश राणे यांनी घणाघात केला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit […]