NISER Recruitment | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रसिद्ध

NISER Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: देशातील युवकांना नोकरीची संधी (Job opportunity) उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (National Institute of Science Education and Research) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात […]