Cloves Chewing | दररोज दोन लवंग चघळल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Cloves Chewing | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक भारतीय स्वयंपाकघरामध्ये लवंग वापरले जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. त्याचबरोबर लवंगाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. लवंगामध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, आयरन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट यासारखे पोषण घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज … Read more

Clove Water | लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होऊ शकतात सहज दूर

Clove Water | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यासाठी बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या सर्व गोष्टी त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही लवंगाच्या … Read more

Acidity | ऍसिडिटी झाल्यावर लवंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Acidity | टीम कृषीनामा: आजकाल ऍसिडिटीची समस्या ही एक खूप सामान्य समस्या झाली आहे. कारण आजकाल बहुतांश लोकांना बाहेरचे तेलकट आणि मसालायुक्त पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे ऍसिडिटी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऍसिडिटीमुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर ऍसिडिटी झाल्यावर खूप अस्वस्थ वाटते. ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. परंतु या … Read more