HSC/SSC Re-Exam | दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा होणार ‘या’ तारखेपासून, पाहा वेळापत्रक

HSC/SSC Re-Exam | टीम महाराष्ट्र देशा: इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालानंतर विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेची वाट बघत आहेत. विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10th/12th re-examination time able is available on the website … Read more

IND vs Pak | भारत पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना

IND vs Pak | मुंबई: एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) यावर्षी भारतामध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्डमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. अशात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कधी खेळला जाणार आहे? याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. 5 ऑक्टोबर 2023 पासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. […]