IND vs IRE | ‘या’ तारखेला भारतीय संघ जाणार आयर्लंड दौऱ्यावर

IND vs IRE | टीम महाराष्ट्र देशा: जुलै 2023 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 वनडे, 5 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला आयर्लंड विरुद्ध टी-20 सामने खेळायचे आहे. या टी-20 समान्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. The first T20 match against Ireland … Read more

ODI World Cup | वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर

ODI World Cup | टीम महाराष्ट्र देशा: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी (ICC) नं नुकतच वनडे वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 5 ऑक्टोबर २०२३ पासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. The match between India and Pakistan will be played … Read more

ODI World Cup | आज होणार वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! IND vs PAK सामन्याकडं  सर्वांचं लक्षं

ODI World Cup | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारत 2011 नंतर प्रथमच यजमानपद भूषवणार आहे. या विश्वचषकाची क्रिकेटच्या चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशात या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसी आज (27 जुन) जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. ICC may announce … Read more

Shreyas Iyer | टीम इंडियाच्या चिंतेत भर! श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मिळाली मोठी अपडेट

Shreyas Iyer | टीम महाराष्ट्र देशा: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) पूर्वी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीनंतर टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. अय्यरला दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळता आला नव्हता. अशात दुखापतीमुळे त्याला आशिया कप 2023 पासून दूर राहावे लागू शकते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये श्रेयसच्या … Read more

Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची घाई नको, अन्यथा…”; रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया

Jasprit Bumrah | मुंबई: टीम इंडियातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बुमराह तंदुरुस्त होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. अशात बुमराहच्या पुनरगमनाची घाई नको, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे. रवी शास्त्री म्हणाले, “बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे. … Read more

IND vs Pak | भारत पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना

IND vs Pak | मुंबई: एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) यावर्षी भारतामध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्डमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. अशात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कधी खेळला जाणार आहे? याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. 5 ऑक्टोबर 2023 पासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. […]

Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपाठोपाठ ‘हा’ दिग्गज खेळाडू वर्ल्डकप मधूनही बाहेर

Team India | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची जोरात तयारी सुरू आहे. एकदिवसीय विश्वचषकाआधी भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. हे दोन मोठे सामने खेळायच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील […]

Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएलनंतर वनडे वर्ल्ड कप मधून बाहेर?

Rishabh Pant | मुंबई: भारतीय संघातील क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयातून ऋषभ पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, … Read more

Rohit Sharma | रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर क्रिकेट तज्ञांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, … Read more

Kapil Dev | “विश्वचषक जिंकायचा असेल तर…” ; कपिल देव यांनी मांडलं स्पष्ट मत

Kapil Dev | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी आयसीसी (ICC) च्या मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघ टॉप चारमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. तर, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव … Read more

Team India | वर्ल्ड कप शर्यतीमध्ये टीम इंडियात असतील ‘हे’ 20 खेळाडू

Team India | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला (Team India) अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक ठेवली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड कप (World Cup) जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यामध्ये बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी पहिली पसंती म्हणून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली … Read more