ODI World Cup | आज होणार वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! IND vs PAK सामन्याकडं  सर्वांचं लक्षं

ODI World Cup | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारत 2011 नंतर प्रथमच यजमानपद भूषवणार आहे. या विश्वचषकाची क्रिकेटच्या चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशात या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसी आज (27 जुन) जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. ICC may announce … Read more

World Test Championship | WTC फायनलची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना

World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्याच्या (Final Match) तारखा जाहीर केल्या आहे. इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर WTC चा अंतिम सामना रंगणार आहे. या मैदानावर आत्तापर्यंत 100 हून अधिक कसोटी सामने खेळले गेलेले आहे. या मैदानावर 7 ते 11 जून 2023 दरम्यान WTC फायनल … Read more

Mohommad Siraj | मोहम्मद सिराजने सर्वांना टाकलं मागं, ICC रँकिंगमध्ये पोहोचला पहिल्या क्रमांकावर

Mohommad Siraj | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याला त्याच्या या कामगिरीचा फायदा वनडे क्रमवारीत झाला आहे. या कामगिरीनंतर मोहम्मद सिराज जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराज फेब्रुवारी 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला होता. त्याने … Read more

ICC Mens ODI Team | रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ODI संघातून वगळले, तर ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

ICC Mens ODI Team | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) ने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा उत्कृष्ट एकदिवसीय (ODI) संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व पाकिस्तानच्या बाबर आझम (Babar Azam) कडे सोपवण्यात आले आहे. तर टीम इंडियातील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ला या संघात स्थान मिळाले नाही. टीम इंडियातील … Read more