Mohommad Siraj | मोहम्मद सिराजने सर्वांना टाकलं मागं, ICC रँकिंगमध्ये पोहोचला पहिल्या क्रमांकावर

Mohommad Siraj | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याला त्याच्या या कामगिरीचा फायदा वनडे क्रमवारीत झाला आहे. या कामगिरीनंतर मोहम्मद सिराज जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराज फेब्रुवारी 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला होता. त्याने … Read more