Black Grapes Benefits | काळी द्राक्ष खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Black Grapes Benefits | कृषिनामा: द्राक्ष प्रत्येकालाच खायला आवडतात. बाजारामध्ये दोन प्रकारची द्राक्ष उपलब्ध असतात. एक म्हणजे हिरवी द्राक्ष आणि दुसरी म्हणजे काळी द्राक्ष. दोन्हीही द्राक्ष खायला अतिशय रुचकर आणि आरोग्यासाठी चांगली मानली जातात. काळी द्राक्ष आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. कारण काळ्या द्राक्षामध्ये विटामिन सी, विटामिन ए, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक … Read more