IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू आहे. या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीने आतापर्यंत पाच सामने खेळले आहे. पण त्यांना अद्यापही विजयाचा दरवाजा ठोठावत आलेला नाही. अशा परिस्थितीत संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील युवा गोलंदाज संपूर्ण […]