Hair Care Tips | केसांना दाट आणि चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला दाट आणि मजबूत केस (Hair) हवे असतात. पण बदलत्या  जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या अभावामुळे केस गळायला लागतात. त्याचबरोबर केसांची योग्य ती निगा न राखल्यामुळे केसांमध्ये कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढत जाते. अशा परिस्थितीमध्ये लोक बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे केमिकल युक्त उत्पादन वापरतात. … Read more

Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टीचे सेवन केल्याने वाढू शकते मेटाबॉलिज्म

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आरोग्यासाठी (Health) मेटाबॉलिज्म (Metabolism) खूप महत्त्वाचे असते. शरीरामध्ये मेटाबॉलिज्मची गती मंदवल्यानंतर मेटाबॉलिज्म डीसऑर्डर उत्पन्न होऊ शकतात. त्याचबरोबर शरीरात मेटाबॉलिज्मची कमतरता निर्माण झाल्यास वजन वेगाने वाढू लागते. त्यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकतात. शरीरातील … Read more