Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आवळ्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आवळा (Amla) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, आयरन, अँटीऑक्सीडेंट इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. आवळ्यामध्ये आढळणारे विटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवण्यास मदत करतात. त्याचबरोबर आवळ्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. आवळ्यामध्ये आढळणारे गुणधर्म पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास […]

Amla Juice | उन्हाळ्यामध्ये आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Amla Juice | टीम महाराष्ट्र देशा: आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यामध्ये आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आवळ्यामध्ये आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये आवळ्याच्या रसाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. आवळ्यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा … Read more

Green Fruits | ‘या’ हिरव्या फळांचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात जबरदस्त फायदे

Green Fruits | टीम महाराष्ट्र देशा: हिरव्या फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर मानले जाते. हिरव्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हिरव्या फळांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर या फळांचे सेवन केल्याने पचनक्रिया देखील मजबूत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य तज्ञ देखील हिरवी फळ खाण्याचा सल्ला देतात. कारण … Read more

Amla Benefits | रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Amla Benefits | टीम कृषीनामा: आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. आवळ्यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. आवळा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहारात आवळ्याचा समावेश करतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळा, आवळ्याचा मुरब्बा, … Read more

Calcium Deficiency | शरीरामध्ये कॅल्शियमची कमी जाणवत आहे? तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Calcium Deficiency : शरीरातील हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते. शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्यास स्नायू मजबूत राहतात. शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे शरीरासाठी घातक करू शकतात. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. शरीरातील कॅल्शियमची कमी … Read more

Hair Care Tips | केसांना दाट आणि चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला दाट आणि मजबूत केस (Hair) हवे असतात. पण बदलत्या  जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या अभावामुळे केस गळायला लागतात. त्याचबरोबर केसांची योग्य ती निगा न राखल्यामुळे केसांमध्ये कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढत जाते. अशा परिस्थितीमध्ये लोक बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे केमिकल युक्त उत्पादन वापरतात. … Read more