Job Opportunity | 10/12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: 10/12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (National Institute of Malaria Research NIMR) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. […]