Ordnance Factory | ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Ordnance Factory | टीम महाराष्ट्र देशा: रोजगाराची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी नोकरीची संधी (Job opportunity) उपलब्ध करून देत आहे. चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेले पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज … Read more