Aaditya Thackeray | “लढायची हिंमत नाही हे सरळ सांगितलं असतं तरी…”; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Aaditya Thackeray | मुंबई :  शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले त्यानंतर शिंदे गटाकडून ते आव्हान स्विकारण्यात आले. सोशल मीडियावरही याविषयाची चर्चा चांगलीच रंगली होती. यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी या विषयी शिंदे गटाला पुन्हा डिवचलं आहे. “माझ्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली. … Read more