Sharad Pawar | शरद पवारांवर शहाजी बापू पाटलांनी उधळली स्तुतीसुमने; कार्यकर्त्यांच्या भुवया उंचवल्या

Sharad Pawar | सांगोला: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या 25व्या कार्यक्रमाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमन उधळली. पवारांबद्दल बोलत असताना शहाजीबापू पाटील भावुक झाले. मी आज पवार साहेबांना तब्बल दहा वर्षांनी भेटत आहे, असे सांगत […]

Shahaji Bapu Patil | “संजय राऊतांचं आडनाव आगलावे करा”; शहाजी बापू पाटलांची बोचरी टीका

Shahaji Bapu Patil | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली’, असा आरोप राऊतांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपानंतर अनेक राजकीय … Read more

Sanjay Raut | “कोण शहाजी?, भोसले घराण्याचा अपमान होतोय”; राऊतांची शहाजीबापूंवर जहरी टीका

Sanjay Raut | नवी दिल्ली : शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली होती. “संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे ते काहीही बरळत असतात. राऊत यांनी आपलं आडनाव बदलून आगलावे ठेवावं”, असा खोचक सल्ला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला होता. शहाजी … Read more

Aaditya Thackeray | “लढायची हिंमत नाही हे सरळ सांगितलं असतं तरी…”; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Aaditya Thackeray | मुंबई :  शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले त्यानंतर शिंदे गटाकडून ते आव्हान स्विकारण्यात आले. सोशल मीडियावरही याविषयाची चर्चा चांगलीच रंगली होती. यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी या विषयी शिंदे गटाला पुन्हा डिवचलं आहे. “माझ्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली. … Read more