Shahaji Bapu Patil | “संजय राऊतांचं आडनाव आगलावे करा”; शहाजी बापू पाटलांची बोचरी टीका
Shahaji Bapu Patil | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली’, असा आरोप राऊतांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपानंतर अनेक राजकीय … Read more