Uday Samant | ठाकरे गटाकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

Uday Samant | मुंबई: सध्या मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शाखा पडताना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणावरून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. The Thackeray group tried … Read more

Shahaji Bapu Patil | “संजय राऊतांचं आडनाव आगलावे करा”; शहाजी बापू पाटलांची बोचरी टीका

Shahaji Bapu Patil | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली’, असा आरोप राऊतांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपानंतर अनेक राजकीय … Read more

Sanjay Raut | “कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?”; राऊतांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांना उपचाराची गरज आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे … Read more

Devendra Fadnavis | “संजय राऊत दुर्दैवाने एका पक्षाचे…”; देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका

Devendra Fadnavis | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे भाजप आणि शिंदे गटाविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला कारण्यासाठी गुंडाला सुपारी दिली असा … Read more