Siddharth-Kiara Wedding | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे वऱ्हाड राजस्थानला रवाना

Siddharth-Kiara Wedding | जैसलमर: बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. हे दोघे राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची पूर्णपणे तयारी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांच्या लग्नाचे वऱ्हाड राजस्थानला रवाना झाले आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी लग्नासाठी जैसलमेरला रवाना … Read more