Mohommad Shami | ‘ही’ कामगिरी करत मोहम्मद शमीने रचला नवा विक्रम

Mohommad Shami | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडला 108 धावांमध्ये गुंडाळले. या सामन्यामध्ये भारतीय संघातील स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohommad Shami) ने उत्कृष्ट गोलंदाजी … Read more

IND vs SL | अर्षदीपच्या नो-बॉलवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला…

IND vs SL | पुणे: श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजाने खूप खराब प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या श्रीलंका संघाने भारताला 207 धावांचे लक्ष दिले होते. … Read more

IND vs SL | सामन्यापूर्वी भारतीय संघाला धक्का! ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs SL | पुणे: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आज टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त … Read more