PM Kisan Yojana | दिवाळीपूर्वी मिळू शकतो पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता; पाहा अपडेट

PM Kisan Yojana jpg PM Kisan Yojana | दिवाळीपूर्वी मिळू शकतो पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता; पाहा अपडेट

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. अशात शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपये देते. दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवते. […]

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील जवळपास 73 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात … Read more

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या ‘या’ फीचरमुळे KYC करणं झालं सोपं

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना E-KYC करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत PM-Kisan ॲपमध्ये फेस ऑथेंटिफिकेशन फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी सहज केवायसी करू शकतात. केंद्र सरकारने … Read more