Railway Recruitment | मध्य रेल्वे अंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज अधिसूचना जारी

Railway Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. या मुलाखतींसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित […]