InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

australia

नागपूरमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना, भारताचे पारडे जड

आगामी एकदिवसीय विश्वचषकाची रंगीत तालमी म्हणून सध्या सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेकडे पाहिले जात असून आज, मंगळवारी या तालमीचा 'दुसरा अंक' म्हणजेच दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. शनिवारी पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने पाच वनडेंच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे उभय संघांनी नागपूरच्या…
Read More...

INDvsAUS 2nd T20 : भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यामध्ये सूरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज बैग्लोंर येथे खेळला जाणार आहे.  पहिल्या टी20 सामान्यात आॅस्ट्रेलियाने 3 विकेट्स विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या टी20 सामान्यामध्ये भारताला शेवटच्या चेंडूवर पराभव स्विकारावा लागला होता.आजच्या सामना जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याची…
Read More...

वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बुधवार दि.27 जूनला एकमेव टी-20 सामना बर्मिंगहम येथे होत आहे. एकदिवसीय मालिकेतिल लाजिरवाण्या पराभवानंतर अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ आज इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरेल. एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने तब्बल 140 वर्षानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला 5-0 असा व्हाइट वॉश दिला आहे.…
Read More...

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

बर्मिंगहॅम: दोन वेळच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडायची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डॉकवोर्थ लुईस नियमाप्रमाणे ४० धावांनी पराभव झाला. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य आहे हे…
Read More...

- Advertisement -

आयपीएल पर्व १० चे कर्णधार…

आयपीएल पर्व १०ला आजपासून सुरुवात होणार आहे. आज बेंगलोर विरुद्ध गतविजेता हैद्राबाद संघ यांच्यातील सामान्याने या पर्वाचं रणशिंग फुंकल जाणार आहे. दुखापतीमुळे मोठं मोठ्या खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे बऱ्याच चांगल्या खेळाडूंच्या खेळापासून चाहते वंचित राहणार आहे. याची झळ अगदी कर्णधारांना पण बसली आहे.५ भारतीय तर ४ ऑस्ट्रेलियन कर्णधार या वेळी वेगवेगळ्या…
Read More...

आयपीएल उदघाटन प्रसंगी फॅब ५ चा होणार सन्मान

भारतीय संघाचे एकेकाळचे फॅब ५ म्हणून ओळखले जाणारे सचिन, गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण आणि सेहवाग यांचा आयपीएल उदघाटन प्रसंगी सन्मान होणार आहे. गुरुवारी आयपीएलच्या अधिकारी मंडळाने हा निर्णय घेतला. आयपीएलची आज मिटिंग झाली त्यात हा निर्णय झाला. याबद्दल बोलताना आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला म्हणाले कि, " हैद्राबाद येथे होणाऱ्या उदघाटन समारंभात सचिन,…
Read More...

ब्रॅड हॉजने मागितली विराट कोहलीची माफी..!!

भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉजने माफी मागितली आहे. पुढील आठवड्यात सुरु होत असलेल्या आयपीएल मोसमात खेळता यावे आणि खांद्याच्या दुखापतीपासून विश्रांती मिळावी म्हणून विराटने चौथ्या कसोटीमधून माघार घेतल्याचं वादग्रस्त वक्तव्य हॉजने केले होते. चौथ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी…
Read More...

सर्वच ऑस्ट्रेलियन माझे दुश्मन नाहीत..!!

विराट कसोटी मालिका संपून आता दोन दिवस झाले तरी यातील वाद काही संपायचं नाव घेत नाही. चौथ्या कसोटीमध्ये पत्रकार परिषदेत जेव्हा विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर असलेले मित्रत्वाचे नाते संपुष्टात आल्याचं वक्तव्य केलं तेव्हा ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्याबद्दल आज विराटने रीतसर ट्विट्स करून त्याची बाजू मांडली. पत्रकार…
Read More...

- Advertisement -

शेवटच्या कसोटीमध्ये हे विक्रम बनले!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे सुरु आहे. तिसऱ्या दिवसाखेर भारत मजबूत स्थितीत असून विजयाची औपचारिकता बाकी आहे. भारताला ही ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यासाठी फक्त ८७ धावांची गरज असून भारताकडे १० विकेट्स बाकी आहेत. ह्या सामन्यात विविध रेकॉर्डस् बनले आहेत. ते याप्रमाणे डावखुऱ्या गोलंदाजांचे पहिल्या ३०…
Read More...

कोण आहे श्रेयस अय्यर..??

धरमशाला येथे होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीसाठी विराट कोहलीला बॅकअप पर्याय म्हणून श्रेयस अय्यर या खेळाडूला भारतीय क्रिकेट बोर्डने तातडीने बोलावून घेतले आणि प्रसामाध्यमात जी कोहली आणि इतर वादांबद्दल चर्चा सुरु होती तिचा केंद्रबिंदू अचानक श्रेयस अय्यर नावाचा २२ वर्षीय मुंबईकर खेळाडू ठरला. श्रेयस अय्यर, मुंबई रणजी संघाचा गेले ३-४…
Read More...