Green Garlic | हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Green Garlic | टीम महाराष्ट्र देशा: हिरवा लसूण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हिरव्या लसणामध्ये विटामिन बी, विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडेंट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हिरव्या लसणाचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होतात. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात. … Read more