Amit Shah | इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अमित शाहांचं ट्विट, म्हणाले…

Amit Shah | रायगड: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशात रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे मोठी घटना आहे. या वाडीवर दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. काल रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) […]