Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Central Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात येत आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी … Read more