Job Opportunity | केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity : केंद्र सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदानुसार पात्रताधारक उमेदवाराकडून विहित नमूदनातील अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. … Read more

UPSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! UPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

UPSC Recruitment | टीम कृषीनामा: यूपीएससी (UPSC) ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये 10 … Read more

Job Opportunity | ST महामंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील दहावी पास उमेदवारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. MSRTC नागपूर विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरच या भरती प्रक्रियेची अंतिम तारीख जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन … Read more

Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात सध्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Job Recruitment | इंडियन पोस्ट महाराष्ट्र विभागामध्ये ‘या’ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकार नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारत सरकारच्या पोस्टल विभाग (महाराष्ट्र) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in … Read more

LIC Job | नोकरीची सुवर्णसंधी! एलआयसीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

LIC Job | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारीबद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक … Read more

MPSC Recruitment | MPSC मेगा भरती! लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमपीएससीच्या या भरती प्रक्रियेद्वारे सरकार रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 8169 जागा भरण्यासाठी … Read more