Sharad Pawar | “तुमच्या संघर्षाला यश मिळालंय, आता जोमानं तयारीला लागा”- शरद पवार
Sharad Pawar | मुंबई : पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. विद्यार्थ्यांच्या पुण्यातील या आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more